भारताचे अमेरिकेतील राजदूत तरनजितसिंग सिद्धू आणि अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. याबद्दल सिद्धू म्हणाले की, भारताला कोरोना लस पुरवठा करण्याचे आश्वासन हॅरीस यांनी दिले आहे. याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी बळकट करण्याबद्दलही त्यांच्यात चर्चा झाली. जागतिक पातळीवर कोरोना संकट कमी झाल्यानंतर भारतात येण्याचे निमंत्रणही मोदींनी कमल हॅरीस यांना दिले.
#TaranjitSinghSandhu #AmbassadorofIndiatoUS #PresidentJoeBiden #GlobalAllocationPlan #COVAXinitiative #India-US #VicePresident #KamalaHarris
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics